सुखाची झोप.. a peaceful nap..


सुखाची झोप तुम्ही अजुन कशाला म्हणाल एका इंजिनियरिंग च्या विद्यार्थ्यासाठी???  दिवसभर कॉलेज अटेंड करून हा माझा क्लासमेट घरी येताना चलत्या बस मध्ये गाढ झोपी गेला.. तो २ लेक्चर बंक करून वॉलीबॉल खेळला ही एक वेगळी गोष्ट आहे पण तो एकदम मस्त झोपला बस मध्ये!!!